दहिवली दरडग्रस्तांना घरबांधणीसाठी प्रत्येकी २ लाखांची मदत
खेड तालुक्यातील दहिवली येथील दरडग्रस्त कुटुंबांना मोठा दिलासा देत, राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घरबांधणीसाठी प्रत्येकी दोन लाख रुपयांची तातडीची मदत जाहीर केली आहे.
Read moreप्रशासनाच्या उदासीनतेमुळे गोळप-मानेवाडीतील दरडग्रस्त ५ वर्षांनंतरही मदतीविना; शिवसेना (UBT) युवासेना आक्रमक
रत्नागिरीतील गोळप-मानेवाडी दरडग्रस्त पाच वर्षांनंतरही मदतीपासून वंचित असल्याने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या युवासेनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. जिल्हा युवाधिकारी प्रसाद सावंत यांच्या नेतृत्वाखाली प्रशासनाच्या उदासीनतेविरोधात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले असून, तातडीने पुनर्वसन आणि मदत देण्याची मागणी करण्यात आली आहे.
Read more



