मोहित कंबोज जलसंधारण खातं चालवतोय, अंबादास दानवेंचा खळबळजनक दावा

महाराष्ट्र विधान परिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राज्याचे जलसंधारण खातं भाजप नेते मोहित कंबोज चालवत असल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. आपल्याकडे याचे सबळ ऑडिओ पुरावे असल्याचा दावा दानवेंनी केल्यामुळे सभागृहात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली.

Read more

जलयुक्त शिवार २.० ची कामे युद्धपातळीवर पूर्ण करा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रशासनाला निर्देश

एल निनोच्या संकटामुळे भूजल पातळी वाढवण्यासाठी जलयुक्त शिवार २.० ची कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. १५ मे पूर्वी आराखडे मंजूर करण्यासोबतच विदर्भातील मालगुजारी तलावांची दुरुस्ती जूनपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी मृद व जलसंधारण विभागाला दिल्या आहेत.

Read more

error: Content is protected !!