महाराष्ट्रात महसूल विभागाचा महाघोटाळा उघड! दोन लाख सातबाऱ्यांमध्ये फेरफार; महसूल मंत्र्यांची विधानसभेत कबुली

महाराष्ट्र महसूल विभागातील कलम १५५ चा गैरवापर करून दोन लाख सातबारा उताऱ्यांमध्ये फेरफार करण्यात आल्याचा घोटाळा उघड झाला आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याला दुजोरा दिला असून १५२ दोषी अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

Read more

error: Content is protected !!