२९ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर कापशी नदीवरील वीर-काजुर्ली पुलाच्या उभारणीला गती; बांधकाम विभागाकडून पाहणी पूर्ण
चिपळूण : प्रतिनिधी चिपळूण आणि गुहागर तालुक्यांना जोडणाऱ्या कापशी नदीवरील बहुप्रतीक्षित वीर-काजुर्ली पुलाच्या उभारणीला अखेर प्रशासकीय पातळीवर वेग आला आहे. तब्बल २९ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या उच्चस्तरीय पुलासाठी मंत्रालयस्तरावरून स्पष्ट…
Read moreजयगड खाडीवर साकारतोय ७१५ कोटींचा भव्य सागरी पूल; रत्नागिरी-गुहागरचा प्रवास होणार सुपरफास्ट!
गुहागर : प्रतिनिधी कोकणातील विस्तीर्ण खाड्यांमुळे रत्नागिरी आणि गुहागर दरम्यान प्रवास करण्यासाठी नागरिकांना आणि पर्यटकांना प्रामुख्याने फेरीबोटीचा आधार घ्यावा लागतो. मात्र, आता हा प्रवास अधिक वेगवान, सुलभ आणि सुरक्षित करण्यासाठी…
Read moreराज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेत गुहागरची मोहोर!
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेत गुहागरच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले आहे. या स्पर्धेत झोंबडी येथील ओम मोरे याने प्रथम क्रमांक, तर परचुरी येथील रुद्र गुरव याने उत्तेजनार्थ पारितोषिक पटकावून तालुक्याचे नाव राज्यस्तरावर चमकवले आहे.
Read moreबुधल समुद्रकिनाऱ्यावर मासेमारीसाठी गेलेल्या दोघांचा बुडून मृत्यू
गुहागर तालुक्यातील बुधल समुद्रकिनाऱ्यावर मासेमारीसाठी गेलेल्या चिपळूणमधील गोवळकोट येथील दोन जणांचा समुद्राच्या पाण्यात वाहून गेल्याने दुर्दैवी बुडून मृत्यू झाला. या घटनेमुळे चिपळूण आणि गुहागर परिसरात तीव्र शोककळा पसरली असून समुद्रकिनाऱ्यावरील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
Read moreशृंगारतळीतील हल्ल्याचा निषेध; आरोपींना अटक न झाल्यास रोहिदास समाजाचा उपोषणाचा इशारा
गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथे रोहिदास समाजातील बांधवांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध. आरोपींना तातडीने अटक करून कठोर कारवाई न केल्यास बेमुदत उपोषण छेडण्याचा रोहिदास समाज सेवा संघाचा पोलिसांना इशारा.
Read moreशृंगारतळीत प्लास्टिक पिशवी विक्रेत्यांवर ग्रामपंचायत आणि तंटामुक्त समितीची कारवाई; आठ हजारांचा दंड वसूल
गुहागर तालुक्यातील शृंगारतळी आठवडा बाजारात पाटपन्हाळे ग्रामपंचायत आणि तंटामुक्त समितीने धडक कारवाई करत, बंदी असलेल्या प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणाऱ्या विक्रेत्यांकडून ८ हजार रुपयांचा दंड वसूल केला असून पर्यावरणपूरक पिशव्या वापरण्याचे आवाहन केले आहे.
Read moreचिपळूणकरांसाठी गूड न्यूज; १ जुलैपासून पोस्टाचा नवीन ‘चिपळूण विभाग’ ५ तालुक्यांतील नागरिकांना मोठा दिलासा
रत्नागिरी जिल्ह्यातील उत्तर भागातील पाच तालुक्यांसाठी १ जुलै २०२६ पासून पोस्टाचा स्वतंत्र ‘चिपळूण विभाग’ नव्याने कार्यरत होणार असून, यामुळे नागरिकांची प्रशासकीय कामे सुलभ होऊन त्यांचा वेळ आणि श्रम वाचणार आहेत.
Read moreगुहागर मनसेला खिंडार! माजी संपर्क अध्यक्ष गणेश कदम यांचा भाजपात जाहीर प्रवेश
मनसेचे माजी गुहागर संपर्क अध्यक्ष गणेश कदम यांनी भाजपात प्रवेश केला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे गुहागरमध्ये मनसेला मोठा धक्का बसला असून भाजपची ताकद वाढली आहे.
Read moreगुहागरच्या समुद्रात पोहण्याचा मोह बेतला जीवावर; मुंबईच्या पर्यटकाचा दुर्दैवी मृत्यू, सुदैवाने दोघांना वाचवण्यात यश
गुहागर: प्रतिनिधी नाताळ आणि सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी कोकणात आलेल्या मुंबईतील एका कुटुंबावर काळाने घाला घातला आहे. गुहागरच्या समुद्रकिनाऱ्यावर पोहण्यासाठी उतरलेल्या एकाच कुटुंबातील तिघे जण बुडाले. स्थानिक जीवरक्षकांच्या तत्परतेमुळे पत्नी…
Read more









