राष्ट्रवादीच्या युवती प्रदेशाध्यक्षपदी निर्मला नवले; पंचायत समितीत पराभूत होऊनही पक्षाकडून मोठी जबाबदारी
शिरूर पंचायत समितीच्या निवडणुकीत पराभव होऊनही, कारेगावच्या माजी सरपंच आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर निर्मला नवले यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) युवती प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
Read more

