कात्रज घाटात भाजपचे प्रचार साहित्य वाऱ्यावर; झेंडे आणि टी-शर्ट्स कचऱ्यात आढळल्याने खळबळ
पुण्याच्या निसर्गरम्य कात्रज घाटात भाजपचे झेंडे, टोप्या आणि टी-शर्ट्स मोठ्या प्रमाणावर कचऱ्यात फेकून दिल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला असून, यामुळे पर्यावरणाचा आणि स्वच्छतेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
Read more






