‘महाराष्ट्रात गुलामांचा बाजार मांडलाय, शिसारी येतेय!’; राज ठाकरेंचा संताप, उद्धव ठाकरेंसमोरच सत्ताधाऱ्यांवर कडाडले
मुंबई: प्रतिनिधी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या शुभारंभानिमित्त आयोजित कार्यक्रमात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या सध्याच्या राजकीय परिस्थितीवर अत्यंत तिखट शब्दांत भाष्य केले आहे. “महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या गुलामांचा…
Read more

