सुप्रिया सुळेंकडे ओबीसी प्रमाणपत्र? विजय वडेट्टीवार यांच्या दाव्याने महाराष्ट्रात नवा वाद
नागपूर : महाराष्ट्रात मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा पेटला आहे. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील आणखी एका मोठ्या आंदोलनाच्या तयारीत असताना, दुसरीकडे मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण…
Read moreअवैध इतर मागासवर्गीय (ओबीसी) प्रमाण पत्रामुळे शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक दीपक सावंत अपात्र घोषित
मुंबई महानगरपालिकेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला मोठा धक्का बसला आहे. निवडणूक लढवताना सादर केलेले इतर मागासवर्गीय (ओबीसी) जातीचे प्रमाणपत्र जात पडताळणी समितीने अवैध ठरवल्यामुळे, माजी नगरसेवक दीपक सावंत यांचे सदस्यत्व रद्द करून त्यांना अपात्र घोषित करण्यात आले आहे.
Read more


