रत्नागिरीतील आरे-वारे समुद्रात बुडून पालघरच्या पर्यटकाचा मृत्यू; एकाला वाचवण्यात यश
रत्नागिरीतील आरे-वारे समुद्रकिनाऱ्यावर रविवारी मोठी दुर्घटना घडली. पालघर येथील भानुशाली कुटुंबातील दोन पर्यटक समुद्रात बुडाले, ज्यामध्ये संतोष भानुशाली यांचा मृत्यू झाला असून सुयोग भानुशाली यांना वाचवण्यात यश आले आहे.
Read more

