ऑनलाईन फसवणुकीत आरबीआय देणार २५ हजारांपर्यंत भरपाई; नवे नियम लागू
डिजिटल बँकिंग व्यवहारात ग्राहकाच्या चुकीमुळे ऑनलाईन फसवणूक झाली तरीही आता भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) नव्या नियमांनुसार २५,००० रुपयांपर्यंत नुकसान भरपाई मिळणार आहे. १ जानेवारी २०२७ पासून लागू होणाऱ्या या ऐतिहासिक निर्णयांतर्गत पुराव्याची संपूर्ण जबाबदारी बँकांवर असेल आणि ग्राहकांना फसवणुकीनंतर ५ दिवसांच्या आत तक्रार नोंदवणे बंधनकारक राहील.
Read more

