अंधेरी रेल्वे स्थानक परिसरातील अत्याधुनिक पोस्ट ऑफिसचे लोकार्पण; मुख्यमंत्री फडणवीस आणि मंत्री शिंदे यांची उपस्थिती

मुंबईतील अंधेरी रेल्वे स्थानक परिसरात नूतनीकरण केलेल्या अत्याधुनिक पोस्ट ऑफिसचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण झाले. पोस्ट विभागाने बँकिंग आणि आधार सेवांच्या माध्यमातून लोकांचा मोठा विश्वास संपादन केला असल्याचे यावेळी मान्यवरांनी सांगितले.

Read more

error: Content is protected !!