वीर बाल दिवस: राष्ट्रपतींच्या हस्ते २० बालरत्नांचा ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारा’ने गौरव; क्रिकेटपटू वैभव सूर्यवंशीसह महाराष्ट्राच्या लेकींची बाजी
नवी दिल्ली (विशेष प्रतिनिधी): आज ‘वीर बाल दिवस’ आणि गुरु गोविंद सिंग यांच्या साहिबजाद्यांच्या बलिदानाच्या स्मृतीप्रीत्यर्थ देशभर आदरांजली वाहिली जात असतानाच, राजधानी दिल्लीत भारताच्या उद्याच्या पिढीचा गौरव करण्यात आला. राष्ट्रपती…
Read moreमुंबई-गोवा महामार्गावर ओरोसजवळ भीषण अपघात; लक्झरी बसला कारची जोराची धडक, प्रवासी थोडक्यात बचावले
सिंधुदुर्ग: प्रतिनिधी मुंबई-गोवा महामार्गावर अपघातांचे सत्र सुरूच असून, आज शुक्रवारी (२६ डिसेंबर) सकाळी ओरोस येथील रवळनाथ मंदिरासमोर एक भीषण अपघात घडला. गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या एका लक्झरी बसला पाठीमागून येणाऱ्या भरधाव…
Read moreरेल्वे प्रवाशांना धक्का! आजपासून तिकीट दरात वाढ लागू; पाहा तुमच्या खिशावर किती भार पडणार?
नवी दिल्ली: भारतीय रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आजपासून (२६ डिसेंबर) प्रवासाचा खर्च वाढला आहे. रेल्वे मंत्रालयाने लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या मूळ भाड्यात (Base Fare) वाढ करण्याचा निर्णय घेतला असून त्याची अंमलबजावणी…
Read moreचिपळूण एस.टी. डेपोचे रखडलेले काम लवकरच मार्गी लावणार; परिवहन मंत्री ना. प्रताप सरनाईक
चिपळूण: प्रतिनिधी गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या चिपळूण एस.टी. डेपोच्या नूतनीकरणाचा प्रश्न आता लवकरच सुटणार आहे. राज्याचे परिवहन मंत्री ना. प्रताप सरनाईक यांनी चिपळूण-संगमेश्वरचे माजी आमदार सदानंद चव्हाण यांना या कामाबाबत…
Read moreमुरबाडमध्ये खळबळ! आश्रमशाळेत १० वीच्या विद्यार्थिनीने संपवलं आयुष्य; मुख्याध्यापकांवर गंभीर आरोप
ठाणे: प्रतिनिधी नाताळच्या सुट्ट्यांचा आनंद सर्वत्र असतानाच, ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातून एक काळजाचा थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. मोरोशी येथील शासकीय आदिवासी आश्रम शाळेत इयत्ता १० वीत शिकणाऱ्या एका…
Read moreउन्नाव पीडितेचे अश्रू आणि राहुल गांधींचा संताप; म्हणाले – “आपण ‘डेड सोसायटी’ होत चाललोय!”
नवी दिल्ली: उन्नाव बलात्कार प्रकरणातील दोषी आणि माजी आमदार कुलदीप सिंह सेंगर याच्या जन्मठेपेची शिक्षा स्थगित करण्याच्या दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे पडसाद देशभरात उमटले आहेत. या निकालाने व्यथित झालेल्या पीडितेने…
Read more“कोणीही देणगी मागायला येऊ नये”; दुहेरी पराभवानंतर माजी उपनगराध्यक्षाचा संताप, दुकानाबाहेर लावला थेट फलक!
चिपळूण : प्रतिनिधी निवडणुका म्हटल्या की हार-जीत ही ठरलेलीच असते. मात्र, काही पराभव हे उमेदवारांच्या जिव्हारी लागतात. असाच काहीसा प्रकार चिपळूण नगरपालिकेच्या निवडणुकीनंतर समोर आला आहे. नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत दणदणीत पराभव…
Read moreкак войти в даркнет через тор браузер
Что из себя представляют даркнет площадки и как они устроены Запускайте теневые платформы исключительно через Tor или I2P-сети, поскольку подобные ресурсы развёрнуты в луковых сетях, и не индексируются обычными поисковиками.…
Read moreरत्नागिरी जिल्ह्यात महायुतीचा डंका! रत्नागिरी, चिपळूण, खेडमध्ये शिवसेनेची सत्ता; राजापुरात काँग्रेसचा विजय
रत्नागिरी : प्रतिनिधी रत्नागिरी जिल्ह्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांचे निकाल आज (२१ डिसेंबर) जाहीर झाले असून, जिल्ह्यात महायुतीने निर्विवाद वर्चस्व राखले आहे. रत्नागिरी, चिपळूण आणि खेड या प्रमुख नगरपरिषदांवर शिवसेनेने…
Read moreई-पीक पाहणीची नोंद न झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांची ऑफलाईन पाहणी करण्यासाठी ग्रामस्तरीय समिती
रत्नागिरी : खरीप हंगाम २०२५ मध्ये ज्या शेतकऱ्यांची ई-पीक पाहणी तांत्रिक अडचणींमुळे किंवा इतर कारणांमुळे वेळेत पूर्ण होऊ शकली नाही, अशा शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने मोठा दिलासा दिला आहे. आता अशा…
Read more














