बीड: मस्साजोगमध्ये राजकीय भूकंप! दिवंगत सरपंचांच्या पत्नीचा पराभव; स्वरूपानंद देशमुख ९२ मतांनी विजयी
बीडच्या मस्साजोग ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत मोठा राजकीय उलटफेर झाला आहे. स्वरूपानंद देशमुख यांनी ९२ मताधिक्य घेत अश्विनी देशमुख यांचा पराभव केला असून, या निकालाने राजकीय गणिते बदलली आहेत.
Read more

