मराठी न शिकल्यास परमिट होणार रद्द: परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा कडक इशारा

महाराष्ट्रात रिक्षा आणि टॅक्सी चालवण्यासाठी मराठी भाषेचे ज्ञान अनिवार्य असून, मुदतीत मराठी न शिकणाऱ्या चालकांचे लायसन्स आणि परमिट कायमस्वरूपी रद्द केले जाईल, असा कडक इशारा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिला आहे.

Read more

error: Content is protected !!