नाशिक विधान परिषद निवडणूक निकाल: शिंदे गटाच्या नरेंद्र दराडेंना पराभवाचा धक्का, भाजपचे बंडखोर गोकुळ गीतेंचा शानदार विजय

नाशिक जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषद निवडणुकीचा धक्कादायक निकाल समोर आला आहे. भाजपचे बंडखोर उमेदवार गोकुळ गिते यांनी अपक्ष लढत महायुतीचे अधिकृत उमेदवार आणि शिंदे गटाचे नेते नरेंद्र दराडे यांचा १०९ मतांच्या फरकाने पराभव करत ऐतिहासिक विजय मिळवला आहे. महायुतीच्या नेत्यांनी समेटाचे प्रयत्न करूनही मतदारांनी गिते यांच्या बाजूने कौल दिल्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

Read more

राज्यातील चित्रपट उद्योगाला मिळणार नवी उभारी; चित्रनगरींचा विस्तार आणि तज्ज्ञ समिती स्थापन करण्याचे आशिष शेलार यांचे निर्देश

सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी चित्रपट निर्मात्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी तज्ज्ञांची समिती स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. नाशिक आणि नागपूरमध्ये नवीन चित्रनगरी उभारली जाणार असून ‘सिंगल विंडो क्लिअरन्स’ व नवीन धोरणाद्वारे राज्यातील चित्रपट निर्मितीला प्रोत्साहन देण्यात येणार आहे.

Read more

नाशिकमध्ये गुंतवणुकीचा महाकुंभ; ‘डिजिटल कुंभ’च्या माध्यमातून शहराचा कायापालट होणार

नाशिक गुंतवणूक शिखर परिषद २०२६ मध्ये १३ हजार १९० कोटी रुपयांचे सामंजस्य करार करण्यात आले असून, याद्वारे जिल्ह्यात ३२ हजार नवीन रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकला राज्याच्या विकासाचे नवे ‘ग्रोथ इंजिन’ घोषित केले आहे.

Read more

नाशिक पुन्हा हादरले! नामांकित MNC कंपनीत महिलांवर लैंगिक अत्याचार; ६ आरोपींना बेड्या

नाशिकमधील एका नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीत महिला कर्मचाऱ्यांवर लैंगिक अत्याचार झाल्याचे उघड झाले असून पोलिसांनी ९ गुन्हे दाखल करत ६ आरोपींना अटक केली आहे. तपासासाठी विशेष तपास पथक (SIT) तैनात करण्यात आले आहे.

Read more

नाशिकमध्ये मराठीचा महाकुंभ! मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ‘विश्व मराठी संमेलना’चे दिमाखदार उद्घाटन

नाशिक (प्रतिनिधी) : कविवर्य कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनी साजरा होणाऱ्या ‘मराठी भाषा गौरव दिना’चे औचित्य साधून आजपासून नाशिकच्या पावन भूमीत चौथ्या विश्व मराठी संमेलनाचा बिगुल वाजला आहे. गंगापूर रोडवरील कुसुमाग्रज नगरीत…

Read more

वाचायला विसरू नका

बाळू पूर्णेकर हत्याकांड: “नगरसेवक पद वाचवण्यासाठीच काटा काढला”, भास्कर जाधवांचा सरकारवर घणाघात
राज्यातून मान्सूनच्या परतीला वेग; पावसाची उघडीप मिळताच ‘ऑक्टोबर हिट’च्या चटक्याने नागरिक हैराण
बाळू पूर्णेकर हत्याकांडात मोठे खुलासे! गोळीबार करणारा नीलेश पवार; संशयित ‘लावण्य’ची एसआयटीकडून चौकशी
नाशिक हादरलं! संत निवृत्तीनाथ देवस्थानचे अध्यक्ष राहुल साळुंखे यांच्यावर बलात्काराचा गुन्हा
ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का! उपनेते शरद कोळींवर MPDA अंतर्गत कारवाई; १ वर्षासाठी येरवडा कारागृहात स्थानबद्ध
कौटुंबिक वादातून तरुणाने टकमक टोकावरून दरीत उडी घेत संपवले जीवन
error: Content is protected !!