नाशिक पुन्हा हादरले! नामांकित MNC कंपनीत महिलांवर लैंगिक अत्याचार; ६ आरोपींना बेड्या

नाशिक : प्रतिनिधी 

नाशिक शहरात महिलांवरील अत्याचाराच्या घटना थांबण्याचे नाव घेत नसल्याचे चित्र आहे. नुकत्याच उघडकीस आलेल्या अशोक खरात आणि रवींद्र एरंडे प्रकरणांच्या धक्क्यातून शहर सावरत असतानाच, आता एका नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीत (MNC) महिला कर्मचाऱ्यांवर लैंगिक अत्याचार आणि विनयभंग झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत ९ गुन्हे दाखल केले असून ६ संशयित आरोपींना अटक केली आहे.

नेमकी घटना काय?

नाशिकमधील एका प्रतिष्ठित एमएनसी कंपनीत काम करणाऱ्या काही पुरुष कर्मचाऱ्यांकडून महिला सहकाऱ्यांचा छळ केला जात असल्याचे उघड झाले आहे. पीडित महिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार, कामाच्या ठिकाणी त्यांचा लैंगिक छळ करणे, मानसिक त्रास देणे आणि धार्मिक भावना दुखावणारे वर्तन करण्यात आले. या गंभीर प्रकारामुळे औद्योगिक क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.

SIT कडून तपास सुरू

या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून नाशिक पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्यात आले आहे. सहायक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांनी सांगितले की, या प्रकरणाचा सर्व बाजूंनी सखोल तपास सुरू असून अन्य कोणाचा सहभाग आहे का, याचाही शोध घेतला जात आहे.

Related Posts

कोल्हापूरमध्ये सावकारीचा जाच: ६ लाखांच्या कर्जापोटी उकळले अडीच कोटी, २ वर्षांच्या चिमुकलीच्या अपहरणाचा प्रयत्न

कोल्हापूर: महाराष्ट्रातील कोल्हापूरमध्ये खाजगी सावकारांची मुजोरी आणि अत्याचाराचे एक अत्यंत धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. एका महिला अभियंत्याने (इंजिनिअर) ६ लाख रुपयांचे कर्ज घेतले होते, ज्याच्या बदल्यात तिने सावकाराला तब्बल…

Read more

‘नशामुक्त नवी मुंबई’ मोहीम : ७२६ किलो अंमली पदार्थ केले नष्ट

नवी मुंबई : ‘नशामुक्त नवी मुंबई’ मोहिमेअंतर्गत पोलिसांनी विविध गुन्ह्यांमध्ये जप्त केलेले सुमारे २६ कोटी ३० लाख रुपये किमतीचे ७२६ किलोग्रॅम अंमली पदार्थ नष्ट केले. ही कारवाई बुधवारी दुपारी तळोजा…

Read more

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

वाचायला विसरू नका

Mr Jones online casino – what to know

  • By admin
  • October 3, 2026
  • 4 views

Mr Jones Casino payment methods – instant UK deposits & fast withdrawals

  • By admin
  • October 3, 2026
  • 4 views

QBet login guide for UK players – registration steps, security & mobile access

  • By admin
  • October 3, 2026
  • 4 views

QBet Casino guide: UK players’ full overview of bonuses, payments and mobile app

  • By admin
  • October 3, 2026
  • 4 views

QBet online casino – what UK players need to know

  • By admin
  • October 3, 2026
  • 4 views

كيفية التحقق من حسابك في 1xbet بعد تحميل 1xbet 2025 APK في الإمارات

  • By admin
  • October 3, 2026
  • 4 views
error: Content is protected !!