कोल्हापुरात थरार! दसरा चौकात धावत्या दुचाकीने घेतला पेट; चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला
कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर शहरातील अत्यंत गजबजलेल्या दसरा चौक परिसरात भररस्त्यात एका धावत्या दुचाकीने अचानक पेट घेतल्याची थरारक घटना घडली. दुचाकीस्वाराला गाडी अचानक गरम होऊन त्यातून धूर निघत असल्याचे वेळीच…
Read more

