बॉम्बे हायकोर्टाचा FDA ला मोठा दणका: मनमानी कारवाईप्रकरणी ठोठावला ५ लाखांचा दंड
पुण्यातील एका मिठाई दुकानाचा परवाना मनमानी पद्धतीने निलंबित केल्याप्रकरणी बॉम्बे हायकोर्टाने महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाला (FDA) कडक शब्दांत फटकारले आहे. न्यायालयाने FDA ची ही कारवाई रद्द करत प्रशासनाला तब्बल ५ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. तसेच, दुकानाचा परवाना तात्काळ बहाल करण्याचे निर्देश दिले आहेत.
Read more

