कोविडने दगावलेल्या ST कर्मचाऱ्याला ५० लाखांची मदत; हायकोर्टाचा मोठा निकाल
मुंबई (प्रतिनिधी) : कोरोनाच्या संकटकाळात जिवाची पर्वा न करता रस्त्यावर उतरून सेवा देणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांच्या वारसांना मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. कर्तव्य बजावताना कोविड-१९ मुळे मृत्यू झालेल्या एसटी…
Read more






