अकोला महापालिकेत हायव्होल्टेज ड्रामा; इतिहासात पहिल्यांदाच १६ नगरसेवक एकाच वेळी निलंबित!

अकोला महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पीय सभेत झालेल्या जोरदार राड्यानंतर महापौरांनी ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. सभागृहात गोंधळ आणि असभ्य वर्तन केल्याचा ठपका ठेवत विरोधी पक्षाच्या १६ नगरसेवकांना पुढील ३ सभांसाठी निलंबित करण्यात आले असून, महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणावर ही कारवाई करण्यात आली आहे. या घटनेमुळे अकोल्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

Read more

error: Content is protected !!