मीरा-भाईंदर पालिकेत मोठी खळबळ! आयुक्तांची चक्क बनावट सही आणि स्टँप वापरून ४ कोटींचा महाघोटाळा

मीरा-भाईंदर महापालिकेत आयुक्तांची बनावट सही आणि शिक्के वापरून ४ कोटींचा घोटाळा उघडकीस आला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून अंतर्गत कर्मचाऱ्यांच्या सहभागाचा संशय व्यक्त केला जात आहे.

Read more

error: Content is protected !!