गुजरातमध्ये आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई; मुंद्रा बंदरात ११५० कोटी रुपयांचे ११८ किलो कोकेन जप्त

गुजरातच्या मुंद्रा बंदराजवळ तटरक्षक दल आणि एटीएसने ११५० कोटी रुपयांचे ११८ किलो कोकेन जप्त करत आंतरराष्ट्रीय ड्रग्ज तस्करीचा मोठा कट उधळला आहे. ब्राझीलहून कराचीमार्गे आलेल्या एका मालवाहू जहाजातून हा साठा जप्त करण्यात आला असून तीन परदेशी नागरिकांना ताब्यात घेण्यात आले आहे.

Read more

error: Content is protected !!