हायटेक ट्रॅकिंग आणि संपलेली चार्जिंग नडली; एसटीची ‘शिवाई’ ई-बस चोरणारा अट्टल चोरटा गजाआड
नागपूरच्या इमामवाडा आगारातून एसटी महामंडळाची ‘शिवाई’ ई-बस चोरून पळवणाऱ्या एका अट्टल चोराला अमरावतीच्या राजापेठ भागात रंगेहाथ अटक करण्यात आली आहे. बसमधील हायटेक ट्रॅकिंग सिस्टम आणि अचानक संपलेली चार्जिंग यामुळे पोलिसांना चोराला पकडण्यात यश आले.
Read more

