पंतप्रधान नरेंद्र मोदींना स्वीडनचा सर्वोच्च सन्मान; ‘रॉयल ऑर्डर ऑफ द पोलर स्टार’ पुरस्काराने गौरव

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना स्वीडनचा सर्वोच्च सन्मान ‘रॉयल ऑर्डर ऑफ द पोलर स्टार’ प्रदान करण्यात आला आहे. हा पुरस्कार १४० कोटी भारतीयांचा सन्मान असल्याची भावना पंतप्रधानांनी व्यक्त केली.

Read more

error: Content is protected !!