राहुल गांधींना सर्वोच्च न्यायालयाचा मोठा दिलासा; मानहानीची तक्रार फेटाळली
काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला असून, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल केलेल्या कथित आक्षेपार्ह विधानांप्रकरणी त्यांच्यावर दाखल करण्यात आलेली मानहानीची तक्रार न्यायालयाने फेटाळून लावली आहे.
Read more

