राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत रत्नागिरीच्या स्वरा साखळकरची सुवर्णझेप; दोन सुवर्ण आणि एका कांस्यपदकासह पटकावले त्रिवार यश
मुंबईतील विरार येथे पार पडलेल्या ६ व्या महाराष्ट्र ओपन स्टेट तायक्वॉंदो चॅम्पियनशिपमध्ये रत्नागिरीच्या स्वरा साखळकर हिने उत्कृष्ट कामगिरी करत दोन सुवर्ण आणि एका कांस्यपदकासह त्रिवार यश संपादन केले आहे. तिने कॅडेट आणि ज्युनियर अशा दोन्ही वजनी गटात सुवर्ण तर पुमसे प्रकारात कांस्यपदक पटकावून रत्नागिरीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
Read more

