एसटी महामंडळाच्या ताफ्यात ‘राजमाता जिजाऊ’ बस दाखल! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भव्य लोकार्पण

एसटी महामंडळाची ‘राजमाता जिजाऊ’ ही अत्याधुनिक स्मार्ट बस सेवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दिमाखात लाँच करण्यात आली. सुमारे ३००० बसेसचा ताफा लवकरच राज्यभर प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे.

Read more

error: Content is protected !!