नेरूळ : साचलेल्या पावसाच्या पाण्यात करंट, शॉक बसून दोन विद्यार्थिनी जखमी

नवी मुंबईतील नेरूळ येथे रस्त्यावर साचलेल्या पावसाच्या पाण्यात स्ट्रीट लाईटच्या उघड्या तारेमुळे करंट उतरून पीपल्स एज्युकेशन सोसायटी कॉलेजच्या दोन विद्यार्थिनी गंभीर जखमी झाल्या; सुदैवाने दोघींचीही प्रकृती आता स्थिर आहे.

Read more

error: Content is protected !!