रत्नागिरीत सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; पालीतील ‘श्रद्धा सबुरी’ लॉजवर पोलिसांचा छापा
रत्नागिरी तालुक्यातील पाली येथील ‘श्रद्धा सबुरी’ लॉजवर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि पोलिसांनी छापा टाकत मोठ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी एका ३९ वर्षीय नेपाळी महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Read more

