एटीएममध्ये कॅश टाकणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात मिरची पूड फेकून साडेचार लाखांची लूट

नागपूर: नागपूरमधील सक्करदरा पोलीस ठाणे हद्दीत बँकिंगची वेळ संपल्यानंतर एटीएममध्ये रोख रक्कम टाकण्यासाठी गेलेल्या कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात मिरचीची पूड फेकून ४ लाख ५३ हजार रुपयांची रोख रक्कम असलेली बोगद लूटल्याची खळबळजनक…

Read more

error: Content is protected !!