कौटुंबिक वादातून तरुणाने टकमक टोकावरून दरीत उडी घेत संपवले जीवन

रायगड : प्रतिनिधी किल्ले रायगडावरील टकमक टोकावरून स्वतःचा कडेलोट करत एका ३७ वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची अत्यंत धक्कादायक आणि दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. सुयोग पांचाळ असे या मृत तरुणाचे…

Read more

error: Content is protected !!