रत्नागिरीतील सर्व ९ तालुके दुष्काळग्रस्त घोषित करण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे पाठवणार: ना. उदय सामंत यांची DPC बैठकीत माहिती
रत्नागिरी : प्रतिनिधी रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वच्या सर्व नऊ तालुके दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करण्यात यावेत, अशी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींची एकमुखी भूमिका असून, यासंदर्भातील अधिकृत प्रस्ताव तातडीने राज्य शासनाकडे आणि माननीय मुख्यमंत्र्यांकडे पाठवण्याचा…
Read moreराष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी वैशाली नागवडे यांची नियुक्ती
राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) महिला प्रदेशाध्यक्षपदी दौंडच्या वैशाली नागवडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त असलेल्या या महत्त्वाच्या पदाची जबाबदारी सुनेत्रा पवार यांच्या हस्ते नागवडे यांच्याकडे सोपवण्यात आली.
Read moreवित्त मंत्रालयावर दावा सांगण्याची तयारी, सुनेत्रा पवार यांच्या नियुक्तीवरून वाद; राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खळबळ
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षपदावरून वाद निर्माण झाला असून, सच्चिदानंद सिंह यांनी कायदेशीर नोटीस बजावली आहे. दरम्यान, सुनील तटकरे यांनी वित्त मंत्रालय पुन्हा पक्षाकडे घेण्याचे संकेत दिले आहेत.
Read moreबाळ माने यांच्या माघारीनंतर रोहित पवारांचा तटकरेंवर निशाणा; कोकण विधान परिषद निवडणुकीत ‘तडजोडी’चा गौप्यस्फोट
कोकण स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीतून ठाकरे गटाचे उमेदवार बाळ माने यांनी माघार घेतल्याने महायुतीचे अनिकेत तटकरे बिनविरोध निवडून आले आहेत. या नाट्यमय घडामोडींवर रोहित पवारांनी तीव्र आक्षेप घेत, सुनील तटकरेंनी पक्षाचा विचार न करता फक्त स्वतःच्या परिवाराचा विचार केला असल्याचा घणाघाती आरोप केला आहे.
Read moreकोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून अनिकेत तटकरे बिनविरोध; सुनेत्रा पवारांनी व्यक्त केला आनंद
कोकण स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीत ठाकरे गटाचे बाळ माने यांनी माघार घेतल्याने महायुतीचे अनिकेत तटकरे बिनविरोध निवडून आले आहेत. या ऐतिहासिक विजयानंतर सुनेत्रा पवार यांनी अनिकेत तटकरे यांचे अभिनंदन करत महायुती कोकणच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचा विश्वास व्यक्त केला.
Read moreकोकणच्या विकासासाठी शासन कटिबद्ध; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते रोह्यात विविध विकासकामांचे भूमिपूजन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते रोह्यात कुंडलिका नदी संवर्धन, शिवसृष्टी शिल्प आणि ब्लड बँक यांसह विविध विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले. कोकणच्या निसर्गसंपन्न वैभवाचे जतन करत विकासाची गंगा घराघरात पोहोचवण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.
Read moreसंसदेत ‘पवार’ पर्वाचा नवा अध्याय! पार्थ पवार यांनी घेतली खासदारकीची शपथ; वडिलांप्रमाणेच परिधान केलेल्या ‘गुलाबी जॅकेट’ची चर्चा
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पार्थ पवार यांनी आज राज्यसभेचे खासदार म्हणून अधिकृतपणे शपथ घेतली. वडिलांप्रमाणेच ‘गुलाबी जॅकेट’ परिधान करून आणि इंग्रजीतून शपथ घेत पार्थ पवार यांनी संसदेत पाऊल ठेवले असून, पवार कुटुंबातील तिसरी पिढी आता देशपातळीवर सक्रिय झाली आहे. या ऐतिहासिक सोहळ्याला सुनेत्रा पवार आणि पक्षाचे वरिष्ठ नेते उपस्थित होते.
Read moreराष्ट्रवादीत पुन्हा खळबळ! सुनेत्रा पवारांच्या पत्राने प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे पदच्युत? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा मोठी राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता आहे. अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्रात प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या पदांचा उल्लेख नसल्याने खळबळ उडाली आहे. जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण.
Read moreअशोक खरात प्रकरणी महिला बालविकास मंत्र्यांनी भूमिका मांडावी; संजय राऊत यांचा अदिती तटकरेंना टोला
भोंदू अशोक खरात प्रकरणी संजय राऊत यांनी राज्य सरकारवर घणाघाती टीका केली आहे. महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांचे वडील खरातचे भक्त होते, असा खळबळजनक दावा करत राऊत यांनी तटकरेंनी या प्रकरणावर आपली भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली आहे. तसेच, या प्रकरणातील दोषींना वाचवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत त्यांनी राष्ट्रपतींच्या हस्तक्षेपाची मागणी केली आहे.
Read moreकोकणातील नुकसानग्रस्त आंबा व काजू बागायतदारांना अधिवेशन संपण्यापूर्वी मदत जाहीर करणार: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
कोकणातील आंबा व काजू बागायतदारांच्या नुकसानीची दखल घेत, राज्य सरकार अधिवेशन संपण्यापूर्वी सभागृहात मदतीची घोषणा करणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान भवनात आयोजित बैठकीत ही माहिती दिली असून, प्रशासनाला नुकसानीच्या तीव्रतेनुसार मदतीचे नियोजन करण्याचे निर्देश दिले आहेत.
Read more









