तळोजात भरधाव कारचा कहर, ५ वाहनांना धडक देत १० जणांना चिरडले; दोघांचा जागीच मृत्यू, कारचालक फरार
नवी मुंबईतील तळोजा सेक्टर १० परिसरात एक भीषण ‘हिट अँड रन’ची घटना घडली आहे. एका भरधाव कारचालकाचे नियंत्रण सुटल्याने त्याने ५ वाहनांना धडक दिली आणि पादचाऱ्यांना चिरडले. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला असून आठ जण गंभीर जखमी झाले आहेत, तर अपघातानंतर चालक कार सोडून फरार झाला आहे.
Read more

