खळबळजनक: ‘भोंदू’ खरातला रूपाली चाकणकरांचे १७७ कॉल्स; अंजली दमानियांचा पुराव्यांसह ‘हा’ मोठा दावा!
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी अशोक खरात प्रकरणात रूपाली चाकणकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. खरातला चाकणकर यांनी १७७ कॉल्स केल्याचा दावा करत दमानिया यांनी कॉल रेकॉर्ड्स जाहीर केले असून एसआयटी चौकशीची मागणी केली आहे.
Read more

