कोकण विभागीय आयुक्तपदी रुबल अग्रवाल विराजमान; प्र. आयुक्त सिद्धराम सालीमठ यांच्याकडून स्वीकारला पदभार
कोकण विभागाला मिळाल्या नव्या विभागीय आयुक्त! ज्येष्ठ आयएएस अधिकारी रुबल अग्रवाल यांनी सोमवारपासून आपला कार्यभार स्वीकारला आहे. आपल्या धडाकेबाज कार्यशैलीसाठी प्रसिद्ध असलेल्या अग्रवाल यांच्या अनुभवाचा कोकणच्या विकासाला मोठा लाभ होणार आहे.
Read more

