स्वातंत्र्यदिनाचे शुभेच्छा कार्ड तयार करण्याचे ॲप पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची ८.६२ लाखांची फसवणूक

स्वातंत्र्यदिनाचे डिजिटल शुभेच्छा कार्ड तयार करण्यासाठी मोबाईलमध्ये ॲप डाऊनलोड करणे रत्नागिरीतील एका ज्येष्ठाला भलतेच महागात पडले. सायबर भामट्याने त्यांच्या बँक खात्यातून ८ लाख ६२ हजार ४०० रुपयांची रक्कम परस्पर लंपास केली असून, याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read more

error: Content is protected !!