साताऱ्याच्या SP निलंबनाचे आदेश! पालकमंत्र्यांना धक्काबुक्की भोवली; विधान परिषदेत नीलम गोऱ्हे आक्रमक
सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीदरम्यान पालकमंत्री शंभूराज देसाई यांना झालेल्या धक्काबुक्कीचे तीव्र पडसाद विधीमंडळात उमटले आहेत. या घटनेची गंभीर दखल घेत विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी सातारा पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांना तात्काळ निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत. लोकप्रतिनिधींचा अवमान आणि कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत ही कारवाई करण्यात आली असून या प्रकरणाच्या सखोल चौकशीचे निर्देशही देण्यात आले आहेत.
Read moreबाळू पूर्णेकर हत्याकांडात मोठे खुलासे! गोळीबार करणारा नीलेश पवार; संशयित ‘लावण्य’ची एसआयटीकडून चौकशी








