चिपळूण नगर परिषदेच्या काँग्रेस गटनेतेपदी साजिद सरगुरोह यांची निवड
चिपळूण : प्रतिनिधी चिपळूण नगर परिषदेत काँग्रेस पक्षाच्या गटनेतेपदी युवक काँग्रेसचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष साजिद सरगुरोह यांची निवड करण्यात आली आहे. नगर परिषदेत काँग्रेसचे एकूण तीन नगरसेवक असून, पक्षाच्या वतीने गटनेतेपदाची…
Read more

