सोलापूर हादरलं! कारमध्ये गंधकाचा भीषण स्फोट; कर्मचाऱ्याने गमावले दोन्ही पाय, थरार सीसीटीव्हीत कैद

सोलापूरच्या जुनी मिल कंपाऊंड परिसरात एअरगनसाठी लागणारे गंधक कारमध्ये भरताना भीषण स्फोट झाला. या घटनेत एका कर्मचाऱ्याने आपले दोन्ही पाय गमावले असून, स्फोटाचा थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे.

Read more

error: Content is protected !!