चिपळूणकरांसाठी गूड न्यूज; १ जुलैपासून पोस्टाचा नवीन ‘चिपळूण विभाग’ ५ तालुक्यांतील नागरिकांना मोठा दिलासा

रत्नागिरी जिल्ह्यातील उत्तर भागातील पाच तालुक्यांसाठी १ जुलै २०२६ पासून पोस्टाचा स्वतंत्र ‘चिपळूण विभाग’ नव्याने कार्यरत होणार असून, यामुळे नागरिकांची प्रशासकीय कामे सुलभ होऊन त्यांचा वेळ आणि श्रम वाचणार आहेत.

Read more

मोठी बातमी! महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागात ८,६६९ पदांची मेगाभरती; २३ वर्षांनंतर ऐतिहासिक निर्णय

महाराष्ट्र सरकारच्या महिला व बाल विकास विभागात तब्बल २३ वर्षांनंतर ८,६६९ नियमित पदांची ऐतिहासिक मेगा भरती जाहीर झाली आहे. राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी या निर्णयाची घोषणा केली असून, यामुळे नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना मोठी संधी उपलब्ध होणार आहे. वाचा सविस्तर बातमी…

Read more

error: Content is protected !!