रत्नागिरीचे तत्कालीन जिल्हाधिकारी व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सचिव एम. देवेंद्र सिंग यांच्या निलंबनाचे आदेश
मुंबई (प्रतिनिधी) : रत्नागिरी जिल्ह्याचे माजी जिल्हाधिकारी तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सचिव असलेले आयएएस अधिकारी एम. देवेंद्र सिंग यांच्या निलंबनाचे आदेश जारी करण्यात आले आहेत. सभागृहात प्रदूषणविषयक मुद्द्यावर चर्चा…
Read more

