केजरीवालांचा मोठा निर्णय! न्यायमूर्तींसमोर हजर राहण्यास नकार, आता थेट ‘सत्याग्रहा’चा मार्ग
दिल्ली मद्य धोरण प्रकरणात अरविंद केजरीवाल यांनी न्यायमूर्ती स्वर्ण कांता शर्मा यांच्यासमोर हजर राहण्यास नकार दिला असून सत्याग्रहाचा मार्ग स्वीकारला आहे.
Read more

