गॅस टंचाईवरून संसद तापली; संजय सिंह यांची मोदींवर बोचरी टीका
नवी दिल्ली: देशात सध्या जाणवत असलेल्या एलपीजी (LPG) गॅस टंचाई आणि इंधनाच्या वाढत्या किमतींवरून संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली. आम आदमी पार्टीचे (AAP) खासदार संजय सिंह यांनी आक्रमक…
Read more

