संगमेश्वर स्थानकावर चार एक्सप्रेसला थांबा मिळवण्यासाठी ‘उंदीरमामा’ मैदानात; अनोख्या आंदोलनाची चर्चा
संगमेश्वर : प्रतिनिधी संगमेश्वर रोड रेल्वे स्थानकावर चार महत्त्वपूर्ण साप्ताहिक एक्सप्रेस गाड्यांना थांबा मिळावा, या मागणीसाठी चक्क गणपती बाप्पाचे वाहन असलेल्या ‘उंदीरमामा’च्या माध्यमातून रेल्वे प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले. निसर्गरम्य चिपळूण…
Read more

