संगमेश्वर बसस्थानक चिखलाच्या विळख्यात; ठेकेदाराच्या निकृष्ट नियोजनामुळे प्रवाशांचा जीव धोक्यात, नागरिकांमधून तीव्र संताप
मुंबई-गोवा महामार्गावरील मध्यवर्ती केंद्र असलेल्या संगमेश्वर एस.टी. बसस्थानक परिसराला पावसाळ्याच्या सुरुवातीलाच चिखलाचा वेढा पडला आहे. सोनवी पुलाच्या कामावेळी योग्य गटार व्यवस्था न केल्याने डोंगराचे पाणी थेट स्थानकात शिरत असून, या निसरड्या चिखलामुळे शालेय विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे; ठेकेदाराच्या या निकृष्ट नियोजनामुळे स्थानिक आणि प्रवाशांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
Read more






