शिक्षकांना मिळणार कृत्रिम बुद्धिमत्तेचे मोफत प्रगत प्रशिक्षण; शालेय शिक्षण विभाग आणि गुगल यांच्यात सामंजस्य करार
राज्यातील चार लाखांहून अधिक शिक्षकांना कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि डिजिटल तंत्रज्ञानाचे प्रगत प्रशिक्षण देण्यासाठी शालेय शिक्षण विभाग आणि ‘गुगल फॉर एज्युकेशन’ यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, या संपूर्ण उपक्रमासाठी राज्य शासनावर कोणताही आर्थिक भार पडणार नसून हे प्रशिक्षण गुगलमार्फत पूर्णपणे मोफत उपलब्ध करून दिले जाणार आहे.
Read more






