लातूर हादरले! नवोदय विद्यालयात सहावीच्या विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू; ‘हा घातपातच’, नातेवाईकांचा खळबळजनक आरोप

लातूर: प्रतिनिधी  लातूर येथील जवाहर नवोदय विद्यालयात सहावीत शिकणाऱ्या १२ वर्षीय विद्यार्थिनीचा मृतदेह वसतिगृहात संशयास्पद अवस्थेत आढळल्याने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. अनुष्का किरण पाटोळे असे या मृत विद्यार्थिनीचे नाव…

Read more

error: Content is protected !!