‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियान गुंडाळणार?

मुंबई : विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास आणि शाळांमधील भौतिक सुविधा वाढवण्याच्या उद्देशाने राज्यात सुरू करण्यात आलेल्या ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ या महत्त्वाकांक्षी अभियानावर आता निधीअभावी मोठे संकट निर्माण झाले आहे.…

Read more

शिक्षकांना मिळणार कृत्रिम बुद्धिमत्तेचे मोफत प्रगत प्रशिक्षण; शालेय शिक्षण विभाग आणि गुगल यांच्यात सामंजस्य करार

राज्यातील चार लाखांहून अधिक शिक्षकांना कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि डिजिटल तंत्रज्ञानाचे प्रगत प्रशिक्षण देण्यासाठी शालेय शिक्षण विभाग आणि ‘गुगल फॉर एज्युकेशन’ यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, या संपूर्ण उपक्रमासाठी राज्य शासनावर कोणताही आर्थिक भार पडणार नसून हे प्रशिक्षण गुगलमार्फत पूर्णपणे मोफत उपलब्ध करून दिले जाणार आहे.

Read more

दहावीचा निकाल जाहीर; यशस्वी विद्यार्थ्यांचे शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्याकडून अभिनंदन

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीचा निकाल जाहीर केला असून यशस्वी विद्यार्थ्यांचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी अभिनंदन केले आहे. “विद्यार्थी हे महाराष्ट्राचे भविष्य आहेत,” असे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांसह शिक्षक आणि पालकांचेही कौतुक केले, तसेच अपयशी विद्यार्थ्यांना खचून न जाता पुन्हा प्रयत्न करण्याचे आवाहन करत शासन त्यांच्या पाठीशी असल्याचा विश्वास दिला.

Read more

राज्यातील गुणवंत विद्यार्थ्यांना आता इस्रो आणि नासाची सफर; ‘मुख्यमंत्री विद्यार्थी विज्ञान वारी’ उपक्रमाची घोषणा

राज्यातील विद्यार्थ्यांना वैज्ञानिक संशोधनाची गोडी लागावी यासाठी ‘मुख्यमंत्री विद्यार्थी विज्ञान वारी’ उपक्रम सुरू झाला आहे. याअंतर्गत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना इस्रो आणि नासा केंद्राला भेट देता येणार आहे.

Read more

शिक्षकांसाठी आनंदाची बातमी! रखडलेले वेतन तातडीने मिळणार; ‘एकस्तर वेतनश्रेणी’बाबतही महत्त्वाचे निर्देश

शिक्षकांचे रखडलेले वेतन तातडीने द्या! शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी शिक्षण विभागाला दिले निर्देश. यासोबतच आदिवासी भागातील शिक्षकांसाठी ‘एकस्तर वेतनश्रेणी’ लागू करण्याबाबत अहवाल मागवला असून, प्रलंबित मागण्यांबाबत सरकार सकारात्मक असल्याचे त्यांनी मंत्रालयातील बैठकीत स्पष्ट केले.

Read more

वाचायला विसरू नका

खेड रेल्वे स्थानकावर ‘स्वच्छता हीच सेवा’ अभियानाचा उत्साह; ॲड. वैभव खेडेकरांच्या नेतृत्वाखाली सामूहिक श्रमदान
मुंबई विद्यापीठ युवा महोत्सवात गोगटे-जोगळेकरच्या तन्वी मोरेला शास्त्रीय गायनात रौप्यपदक!
बाळू पूर्णेकर हत्याकांड: “नगरसेवक पद वाचवण्यासाठीच काटा काढला”, भास्कर जाधवांचा सरकारवर घणाघात
राज्यातून मान्सूनच्या परतीला वेग; पावसाची उघडीप मिळताच ‘ऑक्टोबर हिट’च्या चटक्याने नागरिक हैराण
बाळू पूर्णेकर हत्याकांडात मोठे खुलासे! गोळीबार करणारा नीलेश पवार; संशयित ‘लावण्य’ची एसआयटीकडून चौकशी
error: Content is protected !!