IND vs SL: शतक झळकावूनही ध्रुव जुरेलच्या नावे लाजिरवाणा विक्रम!

श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताच्या ध्रुव जुरेलने शानदार शतक झळकावले. मात्र, ९९ वरून १०० धावा पूर्ण करण्यासाठी त्याने तब्बल १३ चेंडू खेळून काढल्यामुळे त्याच्या नावे एका नकोशा विक्रमाची नोंद झाली असून, तो आता थेट सचिन तेंडुलकर आणि लक्ष्मण यांच्या पंक्तीत जाऊन बसला आहे.

Read more

वाचायला विसरू नका

खेड रेल्वे स्थानकावर ‘स्वच्छता हीच सेवा’ अभियानाचा उत्साह; ॲड. वैभव खेडेकरांच्या नेतृत्वाखाली सामूहिक श्रमदान
मुंबई विद्यापीठ युवा महोत्सवात गोगटे-जोगळेकरच्या तन्वी मोरेला शास्त्रीय गायनात रौप्यपदक!
बाळू पूर्णेकर हत्याकांड: “नगरसेवक पद वाचवण्यासाठीच काटा काढला”, भास्कर जाधवांचा सरकारवर घणाघात
राज्यातून मान्सूनच्या परतीला वेग; पावसाची उघडीप मिळताच ‘ऑक्टोबर हिट’च्या चटक्याने नागरिक हैराण
बाळू पूर्णेकर हत्याकांडात मोठे खुलासे! गोळीबार करणारा नीलेश पवार; संशयित ‘लावण्य’ची एसआयटीकडून चौकशी
error: Content is protected !!