भाजप आमदाराच्या मुलीची मुजोरी! मंदिरात थेट महिला PSI च्या कानशिलात लगावली
कर्नाटकातील मंड्या येथे भाजप आमदार सुरेश गौडा यांच्या मुलीने एका महिला पोलीस उपनिरीक्षकाला (PSI) कानशिलात लगावल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. मंदिरात दर्शनासाठी रांगेत थांबण्यावरून हा वाद झाला असून, या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
Read more

